वंध्यत्वाच्या समस्या:

स्त्री-पुरुषामध्ये अधिकतर खालील समस्या बघावयास मिळतात. गर्भधारणेवेळेस ह्या समस्या दिसून येतात. खालील क्रमांक हे क्रमशः पेशंट चे आहे. नंबर वर क्लिक केल्यास त्याच्याशी सलग्न पेशंट चे नाव, पत्ता, समस्या आणी फोटो दिसेल. तर मग क्लिक करून बघा...

 1. (1) चमत्कारी पेशंट्स:

  अशी जोडपी कि ज्यांनी अनेक ठिकाणी ट्रीटमेंट केली होती. त्यांना टेस्ट ट्युब बेबी, आय यु आय करण्याचा सल्ला दिला होता. स्त्रीबीज तयार होत नव्हते व त्यांना असे वाटत होते कि आपणास बाळ होणारच नाही. अश्या १६३ जोडप्यांना लगेच गुण आला आहे.

  2, 4, 5, 28, 85, 105, 109, 129, 130, 138, 144, 158, 162, 201, 207, 237, 243, 244, 254, 267, 271, 283, 286, 297, 298, 299, 300, 305, 309, 310, 316, 324, 327, 335, 338, 341, 342, 345, 355, 357, 360, 361, 362, 363, 365, 368, 370, 376, 378, 381, 385, 386, 387, 393, 394, 396, 398, 399, 400, 405, 412, 415, 421, 422, 425, 437, 441, 447, 470, , 578

 2. (2) भाग्यवान पेशंट्स:

  भाग्यवान २०८ जोडप्यांना एकाच महिन्यात गुण आला. औषधे घेतली आणि पाळी आलीच नाही - लगेच दिवस राहिलेत.

  2, 3, 5, 14, 20, 21, 26, 27, 28, 34, 35, 36, 37, 43, 44, 45, 49, 51, 56, 65, 67, 68, 75, 78, 77, 79, 81, 82, 86, 88, 89, 104, 105, 108, 113, 118, 119, 120, 121, 124, 125, 126, 127, 131, 132, 135, 136, 137, 140, 143, 154, 155, 159, 169, 170, 176, 178, 180, 184, 196, 197, 200, 202, 224, 226, 230, 234, 235, 238, 245, 250, 251, 255, 260, 274, 278, 282, 285, 287, 292, 294, 297, 304, 313, 318, 320, 325, 330, 340 353, 367, 371, 376, 385, 388, 398, 399, 400 404, 407, 433, 436, 445, 446 447, 449, 468 577, 583, 586, 591, 593

 3. (3) लग्न होऊन १० ते २५ वर्षे झाली होती परंतु बाळ होत नव्हते. अश्या १७३ जोडप्यांना लगेच गुण आला आहे.:

  43, 50, 52, 65, 83, 86, 101, 105, 109, 121, 133, 136, 138, 148, 151, 156, 162, 164, 171, 173, 176, 177, 183, 185, 188, 193, 215, 217, 220, 236, 257, 258, 265, 267, 279, 281, 286, 305, 309, 316, 317, 327, 328, 329, 334, 335, 341, 346, 355, 358, 363, 371, 376, 375, 378, 381, 386, 387, 394, 400, 412, 420, 422, 425, 433, 443, 447, 453, 457, 458, 459 576, 578, 583

 4. (4) अनियमित पाळी:

  ज्या स्त्रियांची मासिक पाळी २,४,६ महिन्यांनी यायची , त्यासाठी त्यांना गोळ्या घ्याव्या लागत - अश्या १३३ स्त्रियांना गुण आला आहे. .

  33, 73, 101, 158, 175, 201, 206, 227, 266, 267, 230, 204, 244, 271, 286, 315, 357, 362, 371, 393, 423, 444, 453, 454, 456, 467, 468 595

 5. (5) स्त्रीबिजाची समस्या :

  ज्या स्त्रियांचे स्त्रीबीज तयार होत नव्हते अथवा तयार झाल्यावर फुटत नव्हते, त्यासाठी त्यांना हॉर्मोन ची इंजेक्शन घ्यावी लागत - अश्या २२० स्त्रियांना लगेच गुण आला आहे.

  199, 206, 211, 214, 215, 225, 233, 240, 261, 262, 269, 272, 275, 292, 298, 299, 300, 301, 308, 316, 317, 323, 332, 335, 337, 346, 347, 348, 353, 357, 360, 361, 364, 365, 368, 369, 370, 373, 374, 376,380, 382, 383, 385, 387, 389, 393, 395, 399, 403, 404, 406, 407, 408, 409, 414, 422, 423, 428, 432, 435, 437, 440, 447, 451, 453, 456, 459, 462, 463, 467, 469, 576, 578, 585, 591, 592, 596

 6. (6) एक गर्भनलिका बंद :

  ज्या स्त्रियांची एक गर्भनलिका बंद होती व त्यांना इतर ठिकाणी गुण आला नाही - अश्या ७० स्त्रियांना लगेच गुण आला आहे.

  69, 70, 76, 124, 132, 153, 163, 194, 209, 297, 335, 379, 389, 404, 405, 420, 421, 425, 430, 452 594, 596

 7. (7) दुसरे बाळ:

  अशी जोडपी कि ज्यांना एक बाळ  झाले आहे परंतु दुसरे बाळ प्रयत्न करूनही होत नव्हते - अश्या १४४ जोडप्यांना गुण आला आहे.

  53127146156164171176185236273291311329, 358, 362, 367 375, 391, 416, 436, 443, 445, 449, 457, 458, 581,

 8. (8) शुक्राणुंची संख्या व हालचाल कमी:

  असे पुरुष कि ज्यांच्या शुक्राणुंची संख्या व हालचाल फारच कमी होती व प्रयत्न करूनही गुण येत नव्हता - अश्या १८० जोडप्यांना लगेच गुण आला आहे

  4, 5, 17, 18, 20, 21, 39, 40, 49, 128, 129, 130, 138, 143, 144, 190, 191, 193, 205, 206, 207, 212, 221, 222, 244, 252, 253, 257, 279, 282, 285, 305, 310, 323, 327, 396, 397, 399, 406, 410, 415, 440, 447, 451, 575, 586, 588, 590

 9. (9) स्थूल (वजन जास्त असलेले) पेशंट्स :

  असे पेशंट्स कि जे खूपच स्थूल  होते व वजन जास्त होते. डॉक्टरांनी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता - अश्या १८० जोडप्यांना लगेच गुण आला आहे.

  25, 43, 46, 55, 56, 69, 75, 77, 85, 90,100, 101, 105, 109, 162, 199, 201, 211, 225, 242, 252, 265, 274, 280, 286, 300, 301, 310, 325, 327, 329, 361, 362, 363, 367, 373, 386, 387, 393, 404, 419, 421, 422, 423, 424, 425, 440, 442, 459, 581, 584, 590, 595, 587

 10. (10) सहा महिन्यानंतर यशस्वी :

  अशी जोडपी कि ज्यांनी सहा महिने ट्रीटमेंट घेतली परंतु त्यांना गुण आला नाही. त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट चालूच ठेवली व सहा महिन्यानंतर त्यांना गुण आला - अशी ३१ जोडपी आहेत

  30, 99, 173, 199, 207, 232, 236, 251, 260, 264, 268, 279, 289, 290, 312, 317, 328, 419, 424, 427, 455, 457, 458, 466, 590, 592,

 11. (11) Both Tube Block :

  ज्या स्त्रियांचा दोन्ही टूब बंद होत्या, त्या औषधाद्वारे सुरु करून १३ स्त्रियांना गुण आला आहे.

 12. (12) Small Uteras :

  ज्या स्त्रियांचा गर्भाशयाचा आकार लहान (स्माल) होता व इतर ठिकाणी त्यांना गुण आला नाही. अशा ६ स्त्रियांना गुण आला आहे.

 13. (13) Abnormal Baby :

  ज्यांचा पहिल्या बाळात व्यंग होते, आधीच्या डॉक्टराने दुसरे बाळ न होऊ देण्याचा सल्ला दिला होता. अशा ४ जोडप्यांना नार्मल बाळ झाले आहे.

 14. (14) Low AMH Level :

  ज्या स्त्रियांची रक्ताची तपासणी केल्यावर ए.एम.एच. लेवल फारच कमी होती, व त्यांना दुसरया स्त्रीचे डोनर स्त्रीबीज घेण्याचा सल्ला दिला होता. अशा ९० स्त्रियांना औषध घेऊन बाळ झाले आहे.

 15. (15) Cyst and Fibroid :

  ज्या स्त्रियांना सिस्ट अथवा मासाचा गोळ्याचा प्राब्लेम होता, अशा १२ स्त्रियांना गुण आला आहे.

 16. (16) Test Tube Baby :

  ज्या स्त्रियांनी टेस्ट टूब बेबी (IVF) केली व त्यात त्यांना गुण आला नाही, अशा १४ जोडप्यांना गुण आला आहे.

 17. (17) Doctor Saheb :

  अशी जोडपी कि ते स्वतः डॉक्टर असून त्यांना इतर ठिकाणी गुण आला नाही, अशा १५ डॉक्टर जोडप्यांना गुण आला आहे.