चौधरी क्लिनिक

Infertility Consultation and Treatment Center

डॉक्टर आम्हाला मम्मी-पप्पा, आजी-आजोबा, मामा-मामी, काका-काकी व्हायचय !

आपल्यास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, मी माझ्या क्लिनिक मध्ये २५ वर्षापासून जनरल  प्रक्टिस करीत आहे, परंतु आता पर्यंतच्या अनुभवावरून जानेवारी २००४ पासून "वंध्यत्व सल्ला व उपचार केंद्र" सुरु केले आहे व त्याचा फायदा आतापावेतो  ९०१ जणांना झाला आहे. त्यापैकी १७१ जोडप्यांना एकाच महिन्यात गुण आला आहे.

लग्नानंतर लवकर बाळ व्हावे अथवा बऱ्याच उपचारानंतरही झाले नाही अथवा एक झाल्यावर दुसरे झाले नाही.

अश्या जोडप्यांसाठी ६ महिन्यांची खास आयुर्वेदिक उपचार असून त्याचा खर्च १२  हजार रुपये आहे. (६ महिन्यात गुण न आल्यास बाकी रु. ५०००/- परतीची व्यवस्था आहे.) तरी आपण गरजू रुग्णांना मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.

*कृपया अटी व नियम  काळजीपूर्वक वाचा.

आपला विश्वासू : डॉ. रवींद्र चौधरी 

अभिप्राय

 

वाचा >>

आतापर्यंतचे यश  (९०१) 

 • वर्ष 2004 - (1-29) - 29 यशस्वी
 • वर्ष 2005 - (30-41) - 12 यशस्वी
 • वर्ष 2006 - (42-66) -  25 यशस्वी
 • वर्ष 2007 - (67-125) - 50 यशस्वी
 • वर्ष 2008 - (126-195) - 70 यशस्वी
 • वर्ष 2009 - (196-274) - 79 यशस्वी
 • वर्ष 2010 - (275-368) -  94 यशस्वी
 • वर्ष 2011 - (369 - 472) - 103 यशस्वी
 • वर्ष 2012 - (473 - 607) - 134 यशस्वी
 • वर्ष 2013 - (607 - 718) - 112 यशस्वी
 • वर्ष 2014 - (718-797) - 79 यशस्वी
 • वर्ष 2015 - (797-901) - 104 यशस्वी

वाचा >>